It's now one week that the awesome - twosome (that's me and Shreya) are on our own-Mukul goes to office, Shreya's grandparents are away, that leaves two of us whole day- playing, scolding, keeping an eye on miss chulbuli, doing household chores together, watching tv, teach her play with toys, watching her peculiar traits - is the only stuff we do.
It's really amazing how time flies....
Thursday, April 28, 2011
Friday, April 1, 2011
शिकणे एक अनुभव....!
शिकणे हा खरच एक अनुभव असतो.किंबहुना कुठलीही गोष्ट शिकताना त्या मागची शिकण्याची दुर्दम्य इच्छा हीच खरी कारणीभूत असते.
बालपणी गिरवलेली अक्षरे असोत किवा मोठेपणी शिकलेली गाडी चालवणे असो, प्रत्येक शिकणे वेगळे आहे. त्यातूनच माणूस घडत जातो, समृद्ध होत जातो. आणि ह्या शिकण्या मागे जर इच्छा असेल तर माणूस ते कधीच विसरत नाही. असे शिकणे शिकवणार्याला तापदायक न होता, दोघानाही आनंददायी होते.
लहान मुले देखील मोठ्यांकडे पाहून शिकतात. सुरवातीला प्रत्येक गोष्टीत असलेली त्यांची उत्सुकता कधी इच्छामध्ये रुपांतरीत होते हे काळात नाही. ही इच्छा जर वाढीस लागली तर मुलांसाठी शिकणे हा एक अनुभव होऊ शकतो आणि असे वातावरण तयार, करणे, निर्माण करणे हे नक्कीच आपल्या हातात आहे, नाही का?
Subscribe to:
Posts (Atom)